छोले भटुरे | Chhole Bhature Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  16th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chhole Bhature by Pranali Deshmukh at BetterButter
छोले भटुरेby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  6

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

20

0

छोले भटुरे recipe

छोले भटुरे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chhole Bhature Recipe in Marathi )

 • कढीपत्ता
 • किंवा छोले मसाला
 • गरम मसाला
 • कोथिंबीर
 • तिखट
 • हळद
 • सुकं खोबरं
 • धने पावडर
 • लसूण जिरे
 • एक टोमाटो
 • एक कांदा
 • काबुली चणे अर्धी वाटी
 • मैदा एक वाटी

छोले भटुरे | How to make Chhole Bhature Recipe in Marathi

 1. चणे सहा तास पाण्यात भिजत घाला .
 2. कांदा ,टोमॅटो ,खोबरं ,धने पावडर लसूण ,जिरे
 3. याची मिक्सरमधून वाटण काढा .
 4. भिजलेले चणे कुकरमध्ये वाफवून घ्या दोन शिट्या होऊ द्या .
 5. वाफवताना किंचित खाण्याचा सोडा टाका .
 6. कढईत तेल टाका अंदाजाने .
 7. अंदाजाने ,मोहरी ,कढीपत्ता ,काढलेली पेस्ट तेलात परतावा .
 8. तेल सुटत आले कि तिखट ,हळद ,मीठ घाला
 9. वाफवलेले चणे घाला .
 10. गरम मसाला ,आवश्यकतेनुसार पाणी घालून एक दोन उकळी येऊ द्या .
 11. मैदा चाळून थोडं दही , मोहन घालून पाण्यानी घट्ट मळा .झाकून ठेवा .
 12. गोल गोल पुऱ्या म्हणजेच भटुरे तळून घ्या .टिशू पेपरवर ठेवा .
 13. छोले भटुरे रेडी

Reviews for Chhole Bhature Recipe in Marathi (0)