चकली | Chakali Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  16th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chakali by Maya Joshi at BetterButter
चकलीby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7

0

चकली recipe

चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chakali Recipe in Marathi )

 • तिळ, तेल
 • सर्व भाजून दळावे.
 • १/२ कप धने, १/४ कप जिरे
 • १कप प्रत्येकी उडीद, मूग, चणाडाळ
 • ३ कप धूवून सूकवलेले तांदूळ

चकली | How to make Chakali Recipe in Marathi

 1. २ कप भाजणी घ्या. चवीनुसार हळद, तिखट, मिठ, तिळ घाला. २ कप पाण्यात२ टे. स्पू. तेल घालून ऊकळून घ्या. त्यात लगेच भाजणी घाला. गँस बंद करा. झाकून ठेवा. परातीत घेवून चांगले मळा. चकल्या पाडा. तळा.

Reviews for Chakali Recipe in Marathi (0)