मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र डाळीची हांडवो

Photo of Mishr dalichi Handvo by pranali deshmukh at BetterButter
764
4
0.0(0)
0

मिश्र डाळीची हांडवो

Dec-16-2017
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र डाळीची हांडवो कृती बद्दल

हि पाककृती गुजराती आहे .न्याहारीला झकास ...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ
  2. चणा डाळ
  3. उडीद डाळ
  4. मूग डाळ
  5. तूर डाळ
  6. हिरवी मिरची
  7. लसूण जिरे पेस्ट
  8. मीठ
  9. कोथिंबीर

सूचना

  1. तांदूळ आणि डाळी 6 तास भिजत घाला ,
  2. मिक्सरमध्ये बारीक करा जरा रवाळ असू द्या एकदम बारीक पेस्ट नको .
  3. सर्व डाळ आणि तांदूळ बॅटर एकत्र करून आंबवण्यासाठी ठेवा ..
  4. फक्त स्पंजी होण्यासाठी . जास्त आम्बवु नका .
  5. बॅटरमध्ये मीठ हिरवी मिरची पेस्ट ,आलं जिरं लसूण पेस्ट ,
  6. बारीक चिरलेला सांबर ,(कोथिंबीर ) आवडीनुसार बारीक कांदा घाला .
  7. तवा गरम झाला की गोल गोल चकत्या तव्यावर टाका .
  8. थोडंसं आजूबाजूनी तेल टाका ,आणि झाकण ठेवा . ,
  9. झाकण काढून परतवा .
  10. झाले हांडावी तयार ...खोबऱ्याची चटणी किंवा दह्याला फोडणी देऊन मस्त गरम गरम सर्व करा .
  11. नॉनस्टिक पेक्षा लोखंडी तव्यावर करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर