Photo of Bread omlate sandwich by Poonam Nikam at BetterButter
1040
9
0.0(1)
0

Bread omlate sandwich

Dec-17-2017
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bread omlate sandwich कृती बद्दल

सकाळच्या न्याहारीसाठी रेसीपी.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाईस
  2. कांदा १-२
  3. टोमेटो १,
  4. हिरवी शिमला मिरची,
  5. कोथंबीर
  6. हिरवी मीरची किंवा तिखट मसाला
  7. हळद,
  8. मिठ
  9. तेल

सूचना

  1. कांदा,टोमेटो ,शिमला मिरची बारीक चिरुन घ्या,
  2. एका भांड्यात अंडी फोडुन त्यात बारीक चिरलेला कांदा,टोमेटो ,शिमला मिरची,हळद,मिठ, मसाला कोथंबीर एकत्र करुन फेटुन घ्या.
  3. तव्यावर तेल पसरवुन त्यावर ओमलेटचे मिश्रण पसरवुन ओमलेट बनवा.
  4. आता ब्रेडच्या स्लाईस वर टोमॅटो साॅस लावुन ओमलेट ठेवुन एकावर एक ठूवुन तव्यावर रोस्ट करा
  5. ब्रेड मधोमध चिरुन टोमेटो साॅसबरोबर खायला द्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankush Nikam
Dec-17-2017
Ankush Nikam   Dec-17-2017

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर