Photo of Sprouts kadadhany by pranali deshmukh at BetterButter
1969
11
0.0(2)
0

Sprouts kadadhany

Dec-17-2017
pranali deshmukh
960 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटकी
  2. चवळी
  3. चणा
  4. मूग
  5. वाटाणा
  6. तिखट
  7. मीठ
  8. तेल
  9. लिंबू
  10. चाट मसाला
  11. मीर पूड

सूचना

  1. सर्व कडधान्य सात आठ तास पाण्यात भिजत घाला .
  2. भिजल्यावर पाणी निथळून सुटी कपड्यामध्ये घट्ट बांधून सात आठ तास ठेवा .
  3. मिक्स कडधान्य
  4. मोड आलेले मुग
  5. जर कुकरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवली तर मोड लांब आणि लवकर येतात .
  6. कढई गरम करून एक चमचा तेल टाका .जिरे, तिखट ,मीठ टाका .
  7. भिजवलेले स्प्राऊट्स परतवून एक दोन वाफ काढा .
  8. वरून चाट मसाला ,मीरपूड ,लिंबू पिळून न्याहारी पौष्टिक बनवा .
  9. हे मायक्रोवेव्ह मध्ये तीन मिनिट ठेवूनही करता येईल .

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Gajanan Deshmukh
Dec-17-2017
Gajanan Deshmukh   Dec-17-2017

Aarati Patil
Dec-17-2017
Aarati Patil   Dec-17-2017

.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर