मुख्यपृष्ठ / पाककृती / केसर पेढेवाला गाजर हलवा

Photo of Gajar halwa with kesar pedha by Teesha Vanikar at BetterButter
725
7
0.0(0)
0

केसर पेढेवाला गाजर हलवा

Dec-17-2017
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केसर पेढेवाला गाजर हलवा कृती बद्दल

हलव्यात नेहमी खवा ऐड करतात पण माझ्याकडे केसर पेढे होते,तर मी तेच टाकले शिवाय तो मी मायक्रोवेव्ह १/२ केला नंतर गैसवर नोनस्टीक वोकमध्ये केला,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर१/२ की
  2. साखर २००ग्र
  3. पेढ ८
  4. २चमचे तुप
  5. ड्रायफ्रूट्स आवडीनुसार
  6. चुटकीभर मीठ

सूचना

  1. गाजर स्वच्छ धुवून,किसुन घेतले
  2. मायक्रोवेव्हच्या भाड्यात गाजरराचा किस,साखर,दुध मिक्स करून मिडीयम मोडवर१/२ तास ठेवले
  3. १/२ तासानंतर हलवा वोकमध्ये काढुन त्यात पेढे़े चुरून घेतले व गैसवर आटवण्यासाठी ठेवला
  4. ५/१० मि,अधुनमधून चमच्याने हलवा हलवा रहीले,
  5. आता हलवा पुर्ण कोरडा होता आला मग त्यात २चमचे साजुक तुप, ड्रायफ्रूट्स घातले,व गरमागरम हलवा टुटीफ्रुटी व ड्रायफ्रूट्स ने सजवला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर