मुख्यपृष्ठ / पाककृती / Kanakechi instant kurkurit chakali

Photo of Kanakechi instant kurkurit chakali by pranali deshmukh at BetterButter
1037
8
0.0(1)
0

Kanakechi instant kurkurit chakali

Dec-17-2017
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी गव्हाचं पीठ
  2. लसूण जिरे पेस्ट
  3. धने पूड
  4. ओवा
  5. तीळ
  6. तिखट
  7. मीठ
  8. सायट्रिक ऍसिड
  9. तेल

सूचना

  1. कणिक कुकरच्या डब्यात झाकण ठेवून कुकरला वाफवून घ्या .
  2. दोन शिट्या होऊ द्या .
  3. वाफवलेल्या कणिकेत तेलाचे एक चमचा ( भाजीचा ) मोहन घाला .
  4. तिखट,मीठ,धने ,पूड,लसूण जिरे पेस्ट,तीळ, ओवा,घालून मिक्स करा .
  5. पाण्यानी भिजवून दहा मिनिट झाकून ठेवा .
  6. चकलीच्या साच्याला आतून तेल लावा .भिजवलेला गोळा त्यामध्ये भरा.चकल्या पाडा.
  7. डीप फ्राय करा.
  8. थंड झाल्या कि डब्यात भरून ठेवा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aarati Patil
Dec-20-2017
Aarati Patil   Dec-20-2017

कणिक मळून घ्यायची काय

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर