मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाना आणि बटाटा मिक्स वडा

Photo of Sabudanaa batata mix vada by Teesha Vanikar at BetterButter
296
8
0.0(0)
0

साबुदाना आणि बटाटा मिक्स वडा

Dec-17-2017
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाना आणि बटाटा मिक्स वडा कृती बद्दल

ऊपवासाचा छक्कास नाष्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. रात्री भिजवुन ठेवलेला साबुदाना १कटोरी
  2. ऊकडलेले २बटाटे
  3. ४ते ५चमचे दाण्याचा कुट
  4. ३हिरवी मीर्ची बारीक कापलेली
  5. मीठ चवीनुसार
  6. कोथिम्बीर बारीक कापलेली २चमचे
  7. १चमचा जीरेपुड
  8. चटणीसाठी-
  9. १कप भाजलेले शेंगदाणे
  10. ३मिर्च्या व कोथीम्बीर वाटून चटणी बनवली.

सूचना

  1. मोठ्या कटोरीत साबूदाना,ऊकडुन चुरुन घेतलेला बटाटा,आणि सर्व सामग्री हाताने चांगले मिक्स करून घेतले
  2. कढाईत तेल तापवायला ठेवले
  3. तेल तापत आले की त्यात साबुदान्याच्या मिश्रणाला गोल व चपटा आकार देऊन वडे तलुन घेतले.
  4. मी साबुदान्याचे वडे दान्याची चटणी व दही सोबत सर्ह्व केली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर