Photo of Egglesd cake by Archana Lokhande at BetterButter
601
10
0.0(0)
0

Egglesd cake

Dec-17-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Egglesd cake कृती बद्दल

एग्जलेस केक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन वाटी गव्हाचे पीठ
  2. एक मोठा चमचा कोको पावडर
  3. अर्धा चमचा सोडा
  4. एक चमचा बेकिंग पावडर
  5. एक वाटी दही
  6. दोन चमचे तेल
  7. एक वाटी पिठीसाखर

सूचना

  1. प्रथम चाळणीत पिठ, कोको पावडर एकत्र चाळूण घेतली.
  2. एका बाऊलमध्ये पिठी साखर, सोडा, बेकिंग पावडर, तेल आणि दही टाकून २ मिनीट छान फेटून घेतले.
  3. नंतर त्यात पिठ, कोको पावडरचे मिश्रण घालून मिक्स केले आणि लागेल तसे पाणी टाकून ५ मिनीट मिश्रण एक सारख फेटून घेतले.
  4. नंतर एक अँलुमिनीयम भांडे घेऊन त्याला तुप लावून घेतले.
  5. गँसवर एक मोठे जाड बुडाचे पातेले ठेऊन त्यात स्टँड ठेऊन झाकण ठेऊन ५ मिनीट गरम केले.
  6. नंतर मिश्रनाचे भांडे ठेऊन २५-३० मिनीट बेक केले.
  7. केक बेक झाला हे कसे ओळखावे त्यासाठी चाकू त्यात खुपसून बघावा चाकू स्वच्छ असेल तर झाला नाही तर अजून थोडा वेळ बेक करावा. बेक झाला की थोडा वेळ थंड करुन खायला द्या. बघा कसा झाला आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर