मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट पौष्टिक लाडु

Photo of Zatpat paustik ladu by Teesha Vanikar at BetterButter
967
7
0.0(0)
0

झटपट पौष्टिक लाडु

Dec-18-2017
Teesha Vanikar
6 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट पौष्टिक लाडु कृती बद्दल

नावाप्रमाणे लाडु झटपट होतात शिवाय शील्या चपातीचे असल्यामुले पौष्टीक आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३शिल्या चपात्या
  2. गुल १/२ कप
  3. बादामाचा चुरा/पुड
  4. २/३चमचे साजुक तुप
  5. चुटकीभर मीठ

सूचना

  1. प्रथम मी चपात्या हातानेच चुरुन घेतल्या.
  2. मग गुल किसुन त्यात घातला,बदामाची पुड व तुप व मीट घालुन मिश्रण एकजीव करुन घेतले व लाडु बनवले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर