Photo of Khandvi by Maya Joshi at BetterButter
577
7
0.0(0)
0

खांडवी

Dec-18-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खांडवी कृती बद्दल

चवदार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप बेसन
  2. १ कप दही
  3. १ कप पाणी
  4. १ चमचा हि. मिरची, आले पेस्ट
  5. मिठ.

सूचना

  1. सगळे साहित्य मिक्स करा. शिजत ठेवा. ढवळत राहा. जाड झाले की थाळीला तेलाचा हात लावून पातळसर पसरा. थंड झाले की लांब पट्या कापून गुंडाळी करा. वरुन तेल, राईची फोडणी करा. चिरुन कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर