ढोकळा | Dhokala Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  18th Dec 2017  |  
5 from 1 review Rate It!
  • Photo of Dhokala by Archana Lokhande at BetterButter
ढोकळाby Archana Lokhande
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    35

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

1

ढोकळा recipe

ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhokala Recipe in Marathi )

  • रवा एक वाटी
  • दही एक वाटी
  • साखर एक चमचा
  • आल लसूण पेस्ट एक चमचा
  • मिरची पेस्ट एक चमचा
  • तेल दोन चमचे
  • मीठ
  • इनो एक चमचा
  • फोडणी साठी तेल
  • मोहरी
  • हिंग
  • कडीपत्ता
  • कोथिंबिर
  • मिरची

ढोकळा | How to make Dhokala Recipe in Marathi

  1. एका बाऊलमध्ये रवा, दही, साखर, मीठ, आल-लसून, मिरची पेस्ट, तेल घालून मिश्रण छान एकजिव करून १०-१५ मिनिट झाकून ठेवल.
  2. नंतर एका जाड बुडाच्या पातेलात स्टँड ठेऊन १-२ ग्लास पाणी ओतून तापण्यास ठेवले.
  3. मिश्रण थोडे फुगल्याने घट्ठ होते म्हणून थोडे पाणी घालून मिक्स करावे.
  4. गँसवर ठेवलेले पाणी गरम झाले की, मिश्रणात १ चमचा इनो घालून मिक्स करून तेल लावलेल्या भांड्यात ओतून ते गरम स्डँटवर ठेऊन १२-१५ मिनिट झाकन ठेऊन वाफलून घ्या.
  5. तयार झालेला ढोकळा ताटात काढून कापून घ्या. नंतर फोडणीसाठी कढई ठेऊन त्यात तेल मोहरी, कडीपत्ता,हिंग, मिरची घालून फोडणी करून ते ढोकळ्यावर ओतून वरून कोथिंबीर घालून तयार ढोकळा खायला द्या.

My Tip:

इनो नको असेल तर तयार मिश्रण दोन ते तीन तास तसेच झाकून ठेवा. आणि नंतर ढोकळा बनवा.

Reviews for Dhokala Recipe in Marathi (1)

Nayana Palav2 years ago

Lovely
Reply