Photo of Cheese omlet by pranali deshmukh at BetterButter
1043
8
0.0(1)
0

Cheese omlet

Dec-18-2017
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. एक अंड
  2. चीज
  3. बा.कांदा
  4. टोमॅटो
  5. हिरवी मिरची
  6. ब्लॅक पेपर
  7. हळद
  8. मीठ
  9. कोथिंबीर
  10. तेल

सूचना

  1. अंड फोडून फेटून घ्या .
  2. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो ,हिरवी मिरची ,
  3. ब्लॅक पेपर ,मीठ ,कोथिंबीर सगळं एकत्र मिक्स करा .
  4. तव्यावर तेल पसरवुन ऑम्लेट टाका .
  5. पालटून द्या आणि चीज किसून टाका
  6. सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-18-2017
Nayana Palav   Dec-18-2017

Lovely

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर