Photo of Onion Tomato Uttapam by Renu Kulkarni at BetterButter
3546
12
0.0(1)
0

Onion Tomato Uttapam

Dec-18-2017
Renu Kulkarni
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Onion Tomato Uttapam कृती बद्दल

चटकदार व पोटभर होणारा प्रकार आहे. डाळी व तांदूळ असल्याने पौष्टिक आहे. झटपट होतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ 2 वाटी
  2. उडीद डाळ 1 वाटी
  3. कांदापात व कांदा चिरून 1/2 वाटी
  4. टमाटे चिरून 1/2 वाटी
  5. मीठ 2 टीस्पून
  6. तिखट. .गरजेनुसार
  7. लसूण...व....टमाटे वाटून चटणी 1/2 वाटी

सूचना

  1. डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून चार तास भिजवून नंतर वाटले.
  2. रात्रभर आंबवून घ्या.
  3. सकाळी त्यात मीठ घालून मिक्स करावे.
  4. तवा चांगला तापवून घ्या. .
  5. त्यावर तेल घालून पीठ जाडसर पसरावे.
  6. त्यावर चिरलेल्या भाज्या व तिखट घालावे.
  7. तेल चारी बाजूंनी घालून दोन्ही बाजूला खमंग भाजून घ्या.
  8. चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-18-2017
Nayana Palav   Dec-18-2017

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर