मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा वडा

Photo of Sabudana vada by pranali deshmukh at BetterButter
806
6
0.0(0)
0

साबुदाणा वडा

Dec-18-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा वडा कृती बद्दल

ही रेसिपी अशी आहे जी उपवास करणार्यांना पण चालते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबुदाणा अर्धी वाटी
  2. दोन उकडलेले बटाटे
  3. शेंगदाणा कूट
  4. हिरवी मिरची
  5. जिरे
  6. मिरपूड
  7. लाल तिखट
  8. मीठ
  9. तेल

सूचना

  1. साबुदाणा भिजत घाला .
  2. .भिजत घालताना पाणी साबुदाण्याच्या वर येईल इतके घालावे
  3. मग ऍक्सेस पाणी झारुन भिजण्यास आवश्यक तेवढे ठेवा .
  4. भिजल्यावर उकडलेले बटाटे स्मॅश करून टाका .
  5. शेंगदाणे कूट ,हिरवी मिरची ,जिरे ,मिरपूड ,मीठ घालून छान हातानी मिक्स करून घ्या .
  6. तेलात डीप फ्राय करा .टिशू पेपरवर ठेवा .
  7. दह्यासोबत सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर