मुख्यपृष्ठ / पाककृती / Masala toast sandwich

Photo of Masala toast sandwich by Abhilasha Gupta at BetterButter
1
9
5(1)
0

Masala toast sandwich

Dec-18-2017
Abhilasha Gupta
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • ग्रीलिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ८ ब्रेडचे स्लाइस
 2. 2 ते 3 टेसपून बटर, रूम टेमपरेचर
 3. 1 /4 कप हिरवी चटणी
 4. कानदाचे पातळ गोल चकत्या
 5. मसाला
 6. 2 मोठे बटाटे उकडलेले
 7. 3 टेसपून हिरवे मटार
 8. 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
 9. 2 टी स्पून हिरवी मिरची पेस्ट
 10. फोडणी साठी 1 टीस्पून तेल, चिमूटभर मोहरी
 11. चिमूटभर हीग, 1/4 टी स्पून हळद
 12. 4 ते 5 कढी पत्ता पाने
 13. 1 1/2 टी स्पून आलेलसूण पेस्ट
 14. चवीपुरते मीठ

सूचना

 1. 1. बटाटे सोलून मैश करुन द्यावेत, कढईत तेल गरम करून मोहरी हींग हळद आणि कढी पत्ता घालुन फोडणी करावी.
 2. 2. हिरवी मिरची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालून 15 सेकेन्ड परताबे कादा घालून परतावे आणि झाकण ठेवून मिनिट भर शिजू द्यावे नंतर मटार घालून झाकण ठेवून मटार शिजू द्यावे.
 3. 3. मैश केलेले बटाटे घालावे. मिक्स करावे आणि झाकण ठेवून 3 मिनट वाफ काढावी.
 4. 4. ब्रेड स्लाइस च्या एका बाजूला बटर लावावे. बटर लावलेल्या 8 पैकी 4 स्लाइस घेऊन त्याला चटणी लावावी.
 5. 5. चटणी लावलेल्या ब्रेड वर तयार मसाल्याचा पातळ लेयर लावून द्यावा. त्यावर कांदा च्या एक चकती ठेवावी. वरती बटर लावलेला ब्रेड स्लाइस ठेवून किंचित प्रेस करावे.
 6. 6. बाहेरुन थोडेसे बटर लावून सैंडविच टोस्टर मध्ये सैंडविच टोस्ट करून द्यावे. जर टोस्टर नसेल तर सैंडविच तव्यावर भाजावे. फाजताना किंचित दाब देउन दोन्ही बाजू लाईट ब्राउन होईस्तोवर भाजावे.
 7. 7. गरम सैंडविच हिरवी चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व करावे.
 8. 3.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-20-2017
Ruchi Gaur   Dec-20-2017

Yummilicious!!!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर