Photo of Upama by Renu Kulkarni at BetterButter
1121
8
0.0(1)
0

Upama

Dec-18-2017
Renu Kulkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जाड रवा 1.5 वाटी
  2. तेल 1.5 टेबलस्पून
  3. उडीद डाळ 2 टीस्पून
  4. आले कीस 1.5 टीस्पून
  5. कढीपत्ता 20 पाने
  6. चिरलेला कांदा 1 वाटी
  7. चिरलेले गाजर 1/2 वाटी
  8. मटार दाणे 1/2 वाटी
  9. मीठ 1.5 टीस्पून
  10. मोहरी 1 टीस्पून
  11. जीरे 1/2 टीस्पून
  12. पाणी 3.5 वाटी

सूचना

  1. 2 टीस्पून तेलात रवा मंद आचेवर भाजून घ्या.
  2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी व जीरे घाला. ..तडतडल्यानंतर उडीद डाळ घालून गुलाबी रंग येउ द्यात.
  3. आले कीस व कढीपत्ता घालून मग कांदा घालून परता.
  4. चिरलेले गाजर व मटार घालून परता.
  5. 3.5 वाटी पाणी घालून उकळल्यावर मीठ व भाजलेला रवा घाला.
  6. चांगले मिक्स करून घ्या व झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
  7. पुन्हा एकदा झाकण काढून मिक्स करून घ्या.
  8. गरमगरम उपमा सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-20-2017
Ruchi Gaur   Dec-20-2017

Healthy breakfast recipe.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर