मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचा ठेपला

Photo of Methicha thepla by Abhilasha Gupta at BetterButter
731
9
0.0(0)
0

मेथीचा ठेपला

Dec-18-2017
Abhilasha Gupta
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचा ठेपला कृती बद्दल

झटपट नाशटा तैयार होते. गार.. गरम कसेही चांगले लागतात. रोजच्या जेवणात मेथीचा वापर केला तर चांगला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मेथीछे पाण
  2. 2 हिरवी मिर्ची
  3. 2 लसुण पाकळ्या
  4. 1 छोटा चम्मचा ओवा
  5. गव्हाच्या पीठ 1 वाटी
  6. 1 /2 वाटी जोवार पीठ
  7. 1 वाटी गेहूचा पीठ
  8. 1 चमचा बेसनाचा पीठ
  9. हडद 1/4 चम्मचा
  10. हींग
  11. मीठ चवीनुसार
  12. बटर दोन चम्मचा

सूचना

  1. 1. मेथी धोउन बारीक कापुन.
  2. 2. हिरवी मिरची लहसुन मिक्सर मधून बारीक वाटून द्यावे.
  3. 3. दोन्ही पीठे एकत्र करून त्यात हळद हींग ओवा मीठ घालून ह्या मिश्रणात कणिक मळून धयावी.
  4. 4. 5 मिनिटे कणीक भिजू द्यावी.
  5. 5. 5 मिनिटांनी छोटे छोटे गोळे करून पराठा लाटून द्यावा.
  6. 6. तवा तापवून बटर वर पराठा फाजून द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर