मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरित,भाकरी.

Photo of Bharit, bhakeri by Maya Joshi at BetterButter
667
6
0.0(0)
0

वांग्याचे भरित,भाकरी.

Dec-19-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरित,भाकरी. कृती बद्दल

अतिशय ऊर्त्कुष्ट गावरान न्याहारी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ भरिताचे वागे
  2. २ कांदे
  3. १ टमाटर
  4. तिखट,'मिठ,हळद, साखर
  5. गोडा मसाला. तेल.
  6. ज्वारीचे पीठ.

सूचना

  1. वांगे मंदाग्नीवर भाजून साल काढा, चू रुन घ्या. पँनमध्ये तेलाची फोडणी करुन चिरलेले कांदे व टमाटर परता. वाग घाला. हळद, तिखट मिठ, साखर गोडा मसाला घाला. परतून घ्या. ज्वारीचे पिठ भिजवून,भाकरी थापा. तव्यावर टाका वरुन थोडे पाणी लावा.भाकरी ऊलटा. शेकून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर