मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखटमीठाच्या पुऱ्या

Photo of Tikhatmithachya purya by Pratiksha More at BetterButter
859
5
0.0(0)
0

तिखटमीठाच्या पुऱ्या

Dec-19-2017
Pratiksha More
7 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखटमीठाच्या पुऱ्या कृती बद्दल

साहित्य- कणीक १ वाटी, डाळीचे पीठ २ चमचे, तांदळाचे पीठ १ चमचा, ओवा १ छोटा चमचा, हळद, लाल तिखट मीठ चवीनुसार, तेल कृती - सर्व पीठे एकत्र करून त्यात १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालावे आणि छान एकत्र करून त्यात हळद तिखट ओवा मीठ घालून पाण्याने कणीक भिजवतो तसे भिजवून घ्यावे. आणि ५ मिनिटांनंतर पुऱ्या लाटून घ्याव्या. कढईत तेल गरम करून तळून काढाव्यात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणीक १ वाटी
  2. डाळीचे पीठ २ चमचे
  3. तांदळाचे पीठ १ चमचा
  4. ओवा १ छोटा चमचा
  5. हळद, लाल तिखट मीठ चवीनुसार
  6. तेल

सूचना

  1. सर्व पीठे एकत्र करून त्यात १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालावे
  2. आणि छान एकत्र करून त्यात हळद तिखट ओवा मीठ घालून पाण्याने कणीक भिजवतो तसे भिजवून घ्यावे.
  3. आणि ५ मिनिटांनंतर पुऱ्या लाटून घ्याव्या.
  4. कढईत तेल गरम करून तळून काढाव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर