मुख्यपृष्ठ / पाककृती / Paav Bhaji

Photo of Paav Bhaji by Poonam Nikam at BetterButter
2
8
5(1)
0

Paav Bhaji

Dec-19-2017
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

 1. पाव ,
 2. अमुल बटर ,
 3. फ्लावर , 
 4.   आर्धी  वाटी  मटर  दाने  ,
 5.   ,शिमला मिरची
 6. ,कांदे  ,
 7. बटाटे ,
 8. टोमाटो,
 9. आले लसुन पेस्ट ,
 10. लिंबू 
 11. पावभाजीचा मसाला ,
 12. मीठ ,
 13. तिखट मसाला वापरते

सूचना

 1. सर्व भाज्या बारीक चिरून  घ्या .
 2. बटाटे ,माटार ,प्लॉवर वाफवून घ्या शिमला मिरची वाफवून घेवू शकता ,नाहीतर चिरून परता.
 3. कांदा टोमेटो मिक्सर मद्धे बिरिक करुन तेलात टाकून तेल सुटे पर्यंत परतवून घ्या,
 4. आले, लसून पेस्ट परतून घ्या, नंतर त्यावर ,
 5. गरम मसाला पावडर, तिखट मसाला टाका आवडत असेल वापरा व पाव भाजी मसाला टाका
 6. नंतर त्यावर वाफवून घेतलेल्या भाज्या टाका . मीठ  चविनुसार टाकून घ्या ..स्मॅशरच्या सहाय्या स्मॅश करा.
 7. भाजीबरोबर पाव आणि बटर, चिरलेला कांदा आणि लिंबु सर्व्ह करा ......

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-20-2017
Ruchi Gaur   Dec-20-2017

Delicious!!!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर