Photo of Fish Crispy by Poonam Nikam at BetterButter
691
7
0.0(1)
0

Fish Crispy

Dec-19-2017
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Fish Crispy कृती बद्दल

स्टार्टर तसेच टिफीन ,ब्रेकफास्ट रेसीपी!

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. मोठ्या माश्याचे तुकडे ७-८,(बौंबील,सुरमई ,रावस,कोळंबी,कुपा,हलवा)
  2. आल लसुन पेस्ट,
  3. तांदळाचे पिठ,
  4. हळद ,
  5. घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला,
  6. गरम मसाला ,
  7. , लिंबाचा रस,
  8. तळण्यासाठी तेल,
  9. मीठ

सूचना

  1. माश्याच्या तूकड्यांना हळद,मिठ,लिंबिचा रस,आल-लसुन पेस्ट,गरम मसाला,मालवणी मसाला  लावुन १/२ तास ,मॅरीनेट करण्यासाठी ठेवा,
  2. तेल कढईत गरम करायला ठेवा
  3. नंतर तांदळाच्या पिठात घोळवुन तेलात खरफुस तळुन घ्या...
  4. सुरुवातीला फास्ट नंतर स्लो गँस वर तळुन घ्या,
  5. स्टार्टर म्हणुन किंवा टिफीन साठी बच्चा कंपनीला देऊ शकता.....फिश क्रिस्पी..

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aarati Patil
Dec-20-2017
Aarati Patil   Dec-20-2017

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर