मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी डोसा

Photo of Ragi / Nachani Dosa by Renu Chandratre at BetterButter
1243
9
0.0(0)
0

नाचणी डोसा

Dec-19-2017
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी डोसा कृती बद्दल

आयरन आणि कैल्शियम व सर्व जीवंसत्वान्नी परीपूर्ण नाचणी च्या पीठाचे डोसे , टेस्टी हेल्दी आणि पचायल पण हल्के, नक्की करुन बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नाचणी च पीठ 1 वाटी
  2. रवा 1 मोठा चमचा
  3. गव्हा च पीठ 1 मोठा चमचा
  4. अदरक - हिरवी मिर्ची ची पेस्ट 1 ते 2 लहान चमचा
  5. मीठ चवी पुरते
  6. तेल गरजे पुरते
  7. आम्बट ताक 2 वाट्या

सूचना

  1. सर्व प्रथम एका भांड्यात, नाचणी च पीठ, रवा, गहु च पीठ, आले मिर्ची पेस्ट, मीठ आणि ताक घालून , मिश्रण तयार करा
  2. 5 ते 10 मिंट झाकुन ठेवा
  3. गरज वाटल्यास अजुन थोड़े ताक किंवा पाणी घालून मिश्रण सरसरित करावे
  4. तवा गरम करा ,आणि 2 मोठे चमचे एवढे मिश्रण डोस्या सारखे त्यावर पसरवून घ्या
  5. बाजूने थोड़े तेल सोडा , एका बाजूनी झाले की दुसऱ्या बाजूनी पण शिजवून घ्या
  6. दोनी कडून खरपूस भाजून घ्या
  7. टॉमेटो सॉस किंवा हिरव्या चटनी बरोबर लगेच गरमा गरम सर्व करा , नाचणी चे डोसे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर