मुख्यपृष्ठ / पाककृती / आंब्याचा शिरा

Photo of MANGO Sheera by Minal Sardeshpande at BetterButter
1096
6
0.0(0)
0

आंब्याचा शिरा

Dec-19-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंब्याचा शिरा कृती बद्दल

कोकण स्पेशल रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी आमरस
  2. एक वाटी रवा
  3. एक वाटी दूध
  4. एक वाटी पाणी
  5. पाऊण वाटी साखर
  6. चिमुटभर मीठ
  7. एक चमचा वेलची पावडर
  8. बदाम काप
  9. पाऊण वाटी तूप
  10. बेदाणे

सूचना

  1. आमरस काढून घ्या.
  2. मिक्सरला फिरवून घ्या.
  3. रवा मंद गॅसवर खमंग भाजा.
  4. तूप घालून परत भाजा.
  5. एक बाजूला दूध, तूप, साखर, पाणी वेलची पावडर एकत्र करून गरम करा.
  6. रव्यात चिमुटभर मीठ घाला.
  7. एकत् केलेलं दूध पाणी रव्यात मिसळा.
  8. आमरस मिसळा.
  9. पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
  10. बेदाणे, बदाम काप घालून सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर