मुख्यपृष्ठ / पाककृती / ताकातले वरी तांदूळ

Photo of BHAGAR in buttermilk by Minal Sardeshpande at BetterButter
345
6
0(0)
0

ताकातले वरी तांदूळ

Dec-19-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ताकातले वरी तांदूळ कृती बद्दल

उपासाची झटपट पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अर्धी वाटी वरी तांदूळ
  2. दोन वाट्या पाणी
  3. दोन वाट्या ताक
  4. चार मिरच्या
  5. चार चमचे शेंगदाण्याचे कूट
  6. मीठ
  7. दोन चमचे तूप
  8. अर्धा चमचा जीरं

सूचना

  1. वरी तांदूळ धुवून निथळत ठेवा.
  2. कढईत तूप तापत ठेवा.
  3. मिरच्यांचे तुकडे करा.
  4. तुपात जीरं आणि मिरच्यांचे तुकडे घाला.
  5. ते परता आणि त्यात वरी तांदूळ घाला आणि परतून घ्या.
  6. त्यात पाणी घाला.
  7. मंद गॅसवर वाफ काढा.
  8. वरी शिजली की त्यात ताक, मीठ आणि शेंगदाण्याचे कूट घाला. परत पाच मिनिटं वाफ काढा.
  9. हे थोडे सैलसर असते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर