मुख्यपृष्ठ / पाककृती / चीजी गार्लिक उत्तपम

Photo of Cheesy Garlic Uttapam by Renu Kulkarni at BetterButter
1234
12
0.0(0)
0

चीजी गार्लिक उत्तपम

Dec-19-2017
Renu Kulkarni
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीजी गार्लिक उत्तपम कृती बद्दल

दाक्षिणात्य उत्तपम व काॅटिंनेटल गार्लिक ब्रेड या दोन पाककृतींचे हे प्यूझन आहे. ...व पौष्टिक पण आहेत. चवदार तर लागतातच. पचायला पण हलकाफुलका आहे. लहान मुले व मोठ्या माणसांना पण आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जाडे तांदूळ 2 वाटी
  2. उडीद डाळ 1 वाटी
  3. मेथीदाणे 1 टीस्पून
  4. हिरवी मिरची चिरून 1/4 वाटी
  5. लसूण पाकळ्या सोलून व ठेचून 1 टेबलस्पून
  6. प्रोसेस्स्ड चीज किसून 1 वाटी
  7. तेल आवश्यकतेनुसार
  8. लाल तिखट 2 टीस्पून
  9. मीठ 3 टीस्पून

सूचना

  1. तांदूळ..उडीद डाळ व मेथी दाणे स्वच्छ धुवून चार तास भिजवून नंतर वाटले.
  2. रात्रभर आंबवून घ्या.
  3. सकाळी त्यात मीठ घालून मिक्स करावे.
  4. तवा चांगला तापवून घ्या आणि मग तेल लावून उत्तपम पसरवा.
  5. त्यावर मिरची. ..लसूण. ..लाल तिखट घालून चीज पसरवून घ्या.
  6. चारी बाजूंनी तेल घालून झाकण ठेवावे.
  7. खालील बाजू खमंग झाली की सर्व्ह करावे.
  8. चटणीची पण गरज नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर