Photo of Moongcha Dosa by Archana Lokhande at BetterButter
674
6
0.0(1)
0

Moongcha Dosa

Dec-19-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हिरवे मुग १ १/२ वाटी
  2. आल छोटा तुकडा
  3. लसूण ८-१० पाकळ्या
  4. हिरवी मिरची ४
  5. मीठ
  6. जिरेपूड १ चमचा
  7. कोथिंबिर थोडी
  8. तेल

सूचना

  1. हिरवे मुग ३-४ तास पाण्यात भिजवून ठेवले.
  2. नंतर मिक्सरमध्ये भिजलेले मुग, आल,लसूण, मिरची, कोथिंबिर वाटून घेतली.
  3. वाटलेल्या मिश्रणात चवीप्रमाणे मीठ,जिरे पूड आणि थोडे पाणी घालून मिक्स करून घेतले. हे मिश्रण जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट न ठेवता डोस्याप्रमाणे करून घ्या.
  4. आता तवा गरम करून थोडे तेल घालून तयार मिश्रण तव्यावर घालून डोसा बनवून घेतला.
  5. डोसा उलथून घेतला आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतला.
  6. तयार मुगाचा डोसा साँस किंवा चटणी सोबत सर्व्ह केला.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neema Bhardwaj
Dec-21-2017
Neema Bhardwaj   Dec-21-2017

Nice one.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर