Vada sambar | Vada sambar Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th Dec 2017  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Vada sambar by Pranali Deshmukh at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

17

2

Vada sambar

Vada sambar बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vada sambar Recipe in Marathi )

 • उडीद डाळ एक वाटी
 • एक चमचा तांदूळ
 • खोबऱ्याचे काप
 • तुरीची डाळ 100 ग्रा.
 • एक वांगे ,भोपळा ,कोबी ,शेवगा शेंग
 • चिंच
 • गूळ
 • आले लसूण पेस्ट
 • कांदा
 • कढीपत्ता
 • तेल
 • तिखट
 • मीठ
 • हळद
 • सांबार मसाला

Vada sambar | How to make Vada sambar Recipe in Marathi

 1. उडीद डाळ आणि तांदूळ चार/ पाच तास भिजत घाला .
 2. भिजल्यावर डाळ धुवून साल काढून घ्या .
 3. मिक्सरमधून वाटून घ्या .
 4. मीठ आणि खोबऱ्याचे काप मिक्स करून मंद गोल करून मध्ये छिद्र पडून वडे काढा .
 5. सांबार
 6. वर दिलेल्या भाज्या आणि डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या .
 7. कढईत तेल ,मोहरी ,कांदा ,लसूण आले पेस्ट ,तिखट ,हळद ,मीठ घालून .
 8. शिजवलेल्या भाज्या स्मॅश करून फोडणी घाला .
 9. चिंच ,गूळ ,सांबार मसाला ,आवश्यकतेनुसार पाणी घाला उकळी येऊ द्या .
 10. वडा सांबार

My Tip:

एक चमचा तांदूळ टाकल्याने वडे तेलकट होत नाही .

Reviews for Vada sambar Recipe in Marathi (2)

Neema Bhardwaj2 years ago

Woww..Yummyyy...
Reply

atul chikane2 years ago

Wow mastach breakfast :blush:
Reply