Photo of Gajar  Halwa by Shubhangi Dubile at BetterButter
2688
17
0.0(2)
0

Gajar Halwa

Dec-19-2017
Shubhangi Dubile
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Gajar Halwa कृती बद्दल

सोपी आणि सर्वांचा आवडता पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर 1 किलो
  2. साखर 2 वाट्या
  3. साय 2 टीस्पून
  4. साजूक तूप 3-4 टीस्पून
  5. काजू,बदाम,पिस्ता काप 1/2 वाटि
  6. वेलची पावडर 1 टीस्पून

सूचना

  1. 1. गाजर धुवून किसून घ्यावे.
  2. 2. कढईत 1 टीस्पून तूप कमी आचेवर हलके गरम करून किसलेले गाजर घालावे आणि छान परतून घ्यावेत.
  3. 3. 5-10 मिनिटा नंतर 2 टीस्पून तूप घालून 10 मिनिट गाजर परतून घ्यावे.
  4. 4. आता साय आणि साखर घालून साखर विरघळून हलव्यातिल साखरेचे पाणी संपेपर्यंत परतून घ्यावे.
  5. 5. काजू, बदाम, पिस्ता काप,वेलचि पावडर घालून 2-3 मिनिट परतून घ्यावा. आंच बंद करून हलवा काढून घ्या.
  6. 6. गाजर हलवा तयार आहे. गरम किंवा थंड सर्व्ह करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neema Bhardwaj
Dec-21-2017
Neema Bhardwaj   Dec-21-2017

Waahhh..Lajawaab...

Muktta Dubile
Dec-20-2017
Muktta Dubile   Dec-20-2017

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर