Photo of Methi Puri by pranali deshmukh at BetterButter
2555
16
0.0(1)
0

Methi Puri

Dec-20-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथीची पानं
  2. कणिक अर्धी वाटी
  3. एक चमचा चणा पीठ
  4. एक चमचा तांदूळ पीठ
  5. आले लसूण पेस्ट
  6. तीळ
  7. ओवा
  8. तिखट
  9. मीठ
  10. हळद
  11. तेल

सूचना

  1. मेथीची पानं धुवून घ्या .
  2. कणिक आणि सांगितलेले पीठ घेऊन त्यात मेथी ,आले लसूण पेस्ट ,तिखट ,मीठ ,हळद ,ओवा ,तीळ सर्व सहित्य एकत्र करून पाण्यानी घट्ट मळून झाकून ठेवा .
  3. पुऱ्या लाटा आणि तळून घ्या .
  4. तळल्यावर टिशू पेपरवर ठेवा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
atul chikane
Dec-20-2017
atul chikane   Dec-20-2017

छान झाली आहे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर