गोड आप्पे | Sweet appe Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  20th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet appe recipe in Marathi,गोड आप्पे, Maya Joshi
गोड आप्पेby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

12

0

गोड आप्पे recipe

गोड आप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet appe Recipe in Marathi )

 • २ वाटी रवा.
 • १,१/२ वाटी साखर
 • १/४ वाटी तुप.
 • काजु जाडसर ठेचून, बेदाणे.
 • १/२ वाटी भिजवलेले पोहे.

गोड आप्पे | How to make Sweet appe Recipe in Marathi

 1. रव्यात साखर अगदी थोडे पाणी घालून ४ तास भिजत ठेवा. करतेवेळी भिजलेले पोहे चूरुन घाला.तूप बेदाणे, किजू घाला. आप्पे पात्रात थोडे तूप घालून आप्पे करा.

Reviews for Sweet appe Recipe in Marathi (0)