पोहे | Poha Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  20th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Poha by Rohini Rathi at BetterButter
पोहेby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

पोहे recipe

पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poha Recipe in Marathi )

  • पोहे एककप
  • हिरवी मिरची बारीक चिरलेली एक
  • पाणी एक कप पोहे भिजवण्यासाठी
  • तेल एक टेबल स्पून
  • मोहरी एक टिस्पून
  • जिरे एक टिस्पून
  • हळद अर्धा टीस्पून
  • हिंग अर्धा टीस्पून
  • शेंगदाणे 15 ते 20
  • बारीक चिरलेला कांदा एक
  • मीठ चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथंबीर सजवण्यासाठी

पोहे | How to make Poha Recipe in Marathi

  1. एका चाळणीत पोहे घेऊन पाण्याने एक मिनिट साठी भिजवून ठेवावी
  2. एका कढईत तेल गरम करुन जीरे मोहरीची फोडणी द्यावी
  3. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची हिंग हळद बारीक चिरलेला कांदा घालून दोन मिनिटे परतून घ्यावा
  4. नंतर शेंगदाणे त्यात परतून घ्यावे
  5. त्यात भिजवलेले पोहे टाकून पोहे हलवून घ्यावे
  6. चवीनुसार मीठ घालून कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटे वाफवून घ्यावे
  7. बारीक चिरलेली कोथंबीर घालून तयार पोहे शेव सोबत खावे

My Tip:

कांद्या ऐवजी बटाटा ही घालू शकता

Reviews for Poha Recipe in Marathi (0)