Photo of Handavo by Rohini Rathi at BetterButter
510
6
0.0(0)
0

हांडवो

Dec-20-2017
Rohini Rathi
18 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हांडवो कृती बद्दल

हांडवो गुजराती न्याहारी पदार्थ आहे. मिश्र डाळींच्या बनलेला हांडवो पौष्टिक आणि स्वादिष्ट असतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • गुजरात
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन कप तांदूळ
  2. अर्धा कप तुरीची डाळ
  3. अर्धा कप चण्याची डाळ
  4. पाऊण कप मुगाची डाळ
  5. अर्धा कप उडदाची डाळ
  6. किसलेला दुधी भोपळा दोन कप
  7. आले-लसणाची पेस्ट दोन टेबल स्पून
  8. हिरवी मिरचीची पेस्ट दोन टेबल स्पून
  9. मीठ चवीपुरते
  10. सोडा अर्धा टीस्पून
  11. तेल एक टेबल स्पून
  12. फोडणीसाठी
  13. बारीक चिरलेली मिरची दोन
  14. तेल 1 टेबल स्पून
  15. मोहरी एक टिस्पून
  16. तीळ एक टेबल स्पून
  17. कढीपत्ता चार ते पाच

सूचना

  1. प्रथम डाळी व तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत
  2. तांदूळ व डाळी वेगवेगळ्या चार भिजत घालून ठेवावे
  3. पाणी बदलून तांदूळ व डाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  4. वरील तयार मिश्रण सहा ते सात तास आंबव वण्यास ठेवावे
  5. नंतर किसलेला दुधीभोपळा हिरवी मिरचीची पेस्ट आलं-लसणाची पेस्ट हळद सोडा तेल घालून मिश्रण चांगले फेटून घ्यावे
  6. एका नॉन स्टिक पॅनला तेल लावून वरील मिश्रण 10 ते 12 भाजून घ्यावे
  7. फोडणीसाठी तेल हिरवी मिरची मोहरी तीळ कढीपत्ता घालून हंडव्यावर यावर टाकावी
  8. खांडवा दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजून घ्यावा
  9. तयार हांडवा हिरवी चटणी बरोबर खावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर