Photo of Potato Sandwich by Shubhangi Dubile at BetterButter
2356
18
5.0(1)
0

Potato Sandwich

Dec-20-2017
Shubhangi Dubile
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Potato Sandwich कृती बद्दल

सोपा आणि आवडता पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड स्लाइस 5
  2. उकडलेले बटाटे 4 मध्यम आकाराचे
  3. कांदा 1 मध्यम आकाराचा
  4. कोथिंबीर 1/4 कप
  5. कोथिंबीर-पुदिना चटणी 1/2 कप
  6. मीठ चवीनुसार
  7. जिरे पावडर 1/2 टिस्पून
  8. धने पावडर 1/2 टिस्पून
  9. गरम मसाला 1/2 टिस्पून
  10. आमचूर पावडर 1/2 टिस्पून
  11. लाल तिखट 1/2 टिस्पून

सूचना

  1. उकडलेले बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्या. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
  2. बटाट्यात जिरे पावडर, धने पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, गरम मसाला,चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
  3. बटाट्यात कांदा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
  4. ब्रेडच्या स्लाइस त्रिकोणी आकाराच्या कापून घ्या. प्रत्येक स्लाइसला कोथिंबीर-पुदिना चटणी लावून घ्या.
  5. एका स्लाइस वर बटाट्याचे मिश्रण लावून त्यावर एक स्लाइस ठेवून ब्राऊन कलर वर भाजून घ्या. या प्रकारे सर्व सँडविच तयार करून भाजून घ्या.
  6. गरम सँडविच टोमॅटो केयचप बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Muktta Dubile
Dec-21-2017
Muktta Dubile   Dec-21-2017

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर