Photo of Beet root pulav by Rohini Rathi at BetterButter
404
4
0.0(0)
0

बीट पुलाव

Dec-20-2017
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट पुलाव कृती बद्दल

रंगबिरंग पुलाव आणि पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • आंध्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बासमती तांदूळ 1 कप
  2. किसलेले बीट एक कप
  3. तालीम वाटाणे आर्धा कप
  4. कांदा एक
  5. आलेल्या त्याची पेस्ट एक टिस्पून
  6. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  7. धने एक टिस्पून
  8. हाळदी अर्धा टीस्पून
  9. कोथंबीर बारीक चिरलेली
  10. मीठ चवीनुसार
  11. फोडणीसाठी
  12. तेल दोन टेबल स्पून
  13. दालचिनी एक तुकडा
  14. विलायची 1
  15. लवंग 1
  16. बडीशोप अर्धा टीस्पून

सूचना

  1. प्रथम बासमती चावल स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवावा
  2. कुकर गरम करून त्यात तेल टाकून फोडणी द्यावी
  3. त्यात चिरलेला कांदा वाटाणा किसलेला बीट आले-लसणाची पेस्ट घालून मध्यम आचेवर परतून घ्यावे परतून घ्यावे
  4. नंतर त्यात हळदी पावडर लाल मिरची पावडर घालून हालवावे
  5. नंतर पाणी घालून उकळी आल्यानंतर भिजवलेले तांदूळ वरील मिश्रणात एकत्र करून घ्यावे
  6. पंधरा मिनटे कमी गॅसवर शिजवून कूकरच्या दोन शिट्या घ्याव्या
  7. तयार बीट पुलाव वर बारीक चिरलेली कोथंबीर घालू गरम-गरम सर्व करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर