मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची वडी

Photo of Tilachi vadi by pranali deshmukh at BetterButter
795
8
0.0(0)
0

तिळाची वडी

Dec-20-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची वडी कृती बद्दल

हिवाळ्यात तिळाचे पदार्थ खावे तिळाची वडी ,लाडू ,हलवा ....म्हणून न्याहारीत तिळाचे पदार्थ आवर्जून खावेत .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीळ एक वाटी
  2. गूळ अर्धी वाटी
  3. वेलची पावडर
  4. तूप
  5. ड्राय फ्रुट

सूचना

  1. तीळ मंद आचेवर भाजून घ्या .
  2. मिक्सरमधून बारीक करून घ्या .
  3. जास्त बारीक नको .
  4. पॅनमध्ये गूळ किसून टाका .
  5. गुळाचा पाक झाला कि लगेच .तिळाचे कूट टाका ,वेलची पावडर टाकून सारखे फिरवत राहा .
  6. आळल्यावर एका प्लेटला तुपाचे ग्रीसिंग करा .
  7. तिळाचा गोळा प्लेटमध्ये अंथरा एका सपाट बुडाच्या वाटीने समांतर पसरावा आणि सुरीने वड्या पाडा.
  8. ड्राय फ्रुटनी सजवा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर