कोथिंबीर-पुदिना चटणी | Coriander Pudina Chutney Recipe in Marathi

प्रेषक Shubhangi Dubile  |  20th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Coriander Pudina Chutney by Shubhangi Dubile at BetterButter
कोथिंबीर-पुदिना चटणीby Shubhangi Dubile
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

13

0

कोथिंबीर-पुदिना चटणी recipe

कोथिंबीर-पुदिना चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coriander Pudina Chutney Recipe in Marathi )

 • 1 1/2 कप कोथिंबीर
 • 1/2 कप पुदिना
 • 5-6 लसूण पाकळया
 • 1/2 इंच अदरक
 • 2-3 हिरवी मिरची
 • 1 टीस्पून लिंबाचा रस
 • 1-2 टिस्पून पाणी
 • चवीनुसार मीठ

कोथिंबीर-पुदिना चटणी | How to make Coriander Pudina Chutney Recipe in Marathi

 1. मिक्सरच्या भांड्यात अदरक,लसूण, मिरची जाडसर वाटून घ्या.
 2. यात कोथिंबीर , पुदिना आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक पेस्ट करून घ्या.
 3. चटणीत गरज असल्यास 1-2 टिस्पून पाणी घालून वाटून घ्यावे.
 4. तयार आहे कोथिंबीर-पुदिना चटणी. ही चटणी चाट,सँडविच, किंवा पराठ्या बरोबर चविष्ट लागते.
 5. चटणी फ्रिज मध्ये 2-3 दिवस टिकते.

Reviews for Coriander Pudina Chutney Recipe in Marathi (0)