Photo of Tava Pizza by Poonam Nikam at BetterButter
6377
16
0.0(0)
0

Tava Pizza

Dec-20-2017
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • बेकिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. पिझ्झा बेस ,
  2. मेयोनिज,
  3. टोमेटो साँस,
  4. भोपळी मिरची,
  5. कांद्याचे पातळ काप,
  6. टोमॅटो ,
  7. पिझ्झा साॅस,
  8. किसलेले चिझ नसेल तर चिझ स्लाईस चालेल,
  9. ओरेगानो,
  10. चिली फ्लेक्स,
  11. २ चिमटी मिठ,
  12. अमुल बटर,
  13. पनीर,

सूचना

  1. मार्केट मधुन रेडीमेड पिझ्झाबेस घेवुन या.
  2. टोमेटो ,कांदा,शीमला मिरची,भाज्या चीरुन घ्या
  3. चिरलेल्या सर्व भाज्यांवर थोडे मिठ टाकुन ठेवा ,
  4. पिझ्झा बेसवर टोमेटो सॉस,पिझ्झा साॅस,मेयोनिज लावावा.
  5. त्यावर टोमॅटो, कांदा आणि भोपळी मिरची घालावी.
  6. वरून किसलेले पनीर असेल तर वापरा ,ओरेगानो  ,चिलि फ्लेक्स,टाका
  7. आवडीनुसार चिज घालावे. आणि साधारण ५ मिनीटे तव्यावर झाकण लावून बेक करावे किंवा चिज वितळून किंचीत सोनेरी झाले कि लगेच पिझ्झा बाहेर काढावा
  8. गरमागरम सर्व्ह करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर