मुख्यपृष्ठ / पाककृती / चीझी वेजीस उत्तपम

Photo of Cheesy Vegis uttapam by Poonam Nikam at BetterButter
360
5
0.0(0)
0

चीझी वेजीस उत्तपम

Dec-20-2017
Poonam Nikam
300 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीझी वेजीस उत्तपम कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदुळ १वाटी
  2. उडदाची डाळा १/२वाटी
  3. शिमला मिरची
  4. कोभी
  5. कांदा
  6. टोमेटो
  7. चिझ
  8. मिठ
  9. तेल

सूचना

  1. तांदुळ उडदाची डाळ ५ तास भिजतठूवा नंतर मिक्सर मद्धेवाटुन घ्या
  2. कांदा टोमेटो शिमला मिरची कोथंबीर बारीक चिरीन घ्या त्यावर मिठ टाकुन मिक्स करा.
  3. पॅन वर तेल पसरवुन त्यात उत्तप्याचे मिश्रण पसरवा
  4. वरुन उत्तप्यावर भाज्या पसरवा
  5. दोन्ही बाजुने आलटुनू पालटुन घ्या.
  6. वरुन चिझ किसा..सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर