गोंधोराज घोळ | Gondhoraaj Ghol Recipe in Marathi

प्रेषक Amrita Chatterjee  |  30th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Gondhoraaj Ghol by Amrita Chatterjee at BetterButter
गोंधोराज घोळby Amrita Chatterjee
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

गोंधोराज घोळ

गोंधोराज घोळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gondhoraaj Ghol Recipe in Marathi )

 • 350 - 400 मिली दही
 • 6 मोठे चमचे साखर
 • 400 मिली थंडगार बर्फाचे पाणी
 • 1 गोंधोराज लिंबाचा रस
 • 1 गोंधोराज लिंबाच्या साली
 • अर्धा लहान चमचा काळे मीठ

गोंधोराज घोळ | How to make Gondhoraaj Ghol Recipe in Marathi

 1. दही, साखर, लिंबाचा रस, लिंबाच्या साली, पाणी आणि काळे मीठ एकत्र करून ब्लेंडरने एकजीव करा.
 2. ग्लासात ओता आणि त्यावर थोड्या लिंबाच्या साली टाका.
 3. फ्रीजमध्ये थंडगार करून वाढा.

Reviews for Gondhoraaj Ghol Recipe in Marathi (0)