क्रीम आॅफ टोमॅटो सूप | Cream of Tomato Soup Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  23rd Dec 2017  |  
4.9 from 16 reviews Rate It!
 • Photo of Cream of Tomato Soup by Nayana Palav at BetterButter
क्रीम आॅफ टोमॅटो सूपby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

9

16

27 votes
क्रीम आॅफ टोमॅटो सूप recipe

क्रीम आॅफ टोमॅटो सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cream of Tomato Soup Recipe in Marathi )

 • टोमॅटो:tomato: ५०० ग्राम
 • २ टीस्पून साखर किंवा चवीनुसार
 • १ टेबलस्पून कॉर्नफ्लावर (सूप ला दाटपणा येण्यासाठी)
 • लोणी १ टेबलस्पून
 • ४ पाकळया लसूण
 • १/४ टीस्पून मिरीपूड
 • मीठ चवीनुसार
 • क्रीम किंवा फेसलेली दुधाची साय सजावटी साठी
 • कृटाॆन्स (पावाचे भाजलेले तुकडे) सजावटीकरता
 • पाणी (आवश्यकतानुसार)

क्रीम आॅफ टोमॅटो सूप | How to make Cream of Tomato Soup Recipe in Marathi

 1. प्रथम टोमॅटो स्वच्छ धूवून घ्या.
 2. एका भांडयात पाणी घेउन गॅस वर ठेवा, गॅस चालू करा.
 3. पाण्याला उकळी आली की त्यात टोमॅटो घाला.
 4. ५ मिनिटे उकळू दया.
 5. नंतर गॅस बंद करुन, टोमॅटो थंड होउ दया.
 6. आता टोमॅटो ची साले काढा.
 7. टोमॅटो ची मिक्सर मध्ये किंवा ब्लेंडर ने प्यूरी करा.
 8. आता ही प्यूरी चाळणी ने गाळून घ्या.
 9. आता एक भांडे गॅस वर ठेवा.
 10. त्यात लोणी घाला.
 11. लसूण, कॉर्नफ्लावर, घाला. नीट चमच्याने ढवळत रहा.
 12. आता टोमॅटो प्यूरी घाला. मीठ घाला.
 13. साखर घाला. मिरीपूड घाला. नीट ढवळत रहा.
 14. म्हणजे गुठळया होणार नाही.
 15. तयार आहे तुमचे चविष्ट सूप, क्रीम व कृटोन्स ने सजवा.
 16. गरम गरम वाडग्यात (bowl) मध्ये वाढा.

My Tip:

या सूप मध्ये तुम्ही गाजर, बीट या भाज्या पण घालू शकता.

Reviews for Cream of Tomato Soup Recipe in Marathi (16)

Sachin Mali2 years ago

Superb..
Reply

Sushma Patil2 years ago

Very testy & Healthy soup
Reply

Afroze Sayyad2 years ago

Superbbbb
Reply

Renu Chandratre2 years ago

Superb
Reply

Mahi Mohan kori2 years ago

So tastey
Reply

Pranali Deshmukh2 years ago

Reply

Anvita Amit2 years ago

yummy...
Reply

Vaishali Ingole2 years ago

सुपर
Reply

Sumitra Patil2 years ago

सुपर टेस्टी
Reply

Shobhan Swami2 years ago

Amazing
Reply

Anjali Munot2 years ago

Reply
Nayana Palav
2 years ago
Ty

Ujwala Nirmale2 years ago

Mast
Reply
Nayana Palav
2 years ago
Ty

deepali oak2 years ago

यम्मी
Reply

Shobhan Swami2 years ago

So teasty
Reply

Avinash Ashirgade2 years ago

Superb n yummy..
Reply

Disha Lahori2 years ago

Superb...nayAna...a bowl of health
Reply