Photo of Nankatai by Teesha Vanikar at BetterButter
1344
9
0.0(0)
0

नानकटाई

Dec-23-2017
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानकटाई कृती बद्दल

नानकटाई ओव्हनमध्ये न बनवता मी कुकरमध्ये बनवली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. १ ग्लास बेसन
  2. १/२(हाप) ग्लास मैदा
  3. २चमचे रवा
  4. १/२ डालडा/तुप
  5. १/२ पिठी साखर
  6. १चमचा इलायची पाउडर
  7. ७/८ बदामाचे काप

सूचना

  1. मैदा,बेसन,रवा एकत्र चाळून घ्या
  2. कुकरमध्ये १कप मीठ टाकुन त्यावर स्टिलचा वायर स्टेन्ड ठेऊन गैसवर गरम करायला ठेवा
  3. तुप व पीठीसाखर फेटुन घ्या सफेद होईपर्यंत
  4. आता तुपाच्या मिश्रणात चाळून घेतलेला मैदा व इलायची पुड घालुन मिक्स करा
  5. हातानेच मिश्रण घट्ट मला.
  6. मिश्रण मुठ्ठीत बसेल असे मळा ,नसेल बसत तर आणखी तूप घाला.
  7. आता मिश्रणाचे समान गोळे करुन हवा तो शेप दया.
  8. वरुन बदामाचे काप लावा.
  9. सर्व नानकटाई प्लेट किवां ईडलीच्या स्टैन्डवर ठेउन ३०/४० मिनिटं बेक करा.
  10. गॅस मंदच ठेवा.
  11. अधुनमधुन कुकरचे झाकण ऊघडुन नानकटाई चेक करत रहा.
  12. हल्का गोल्डन ब्राउन कलर आला की नानकटाई बाहेर काढा.
  13. थंड झाल्यावर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर