मुख्यपृष्ठ / पाककृती / कसुरी मेथी शंकरपाळे

Photo of Kasuri Methi shankarpale by pranali deshmukh at BetterButter
561
7
0.0(0)
0

कसुरी मेथी शंकरपाळे

Dec-24-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कसुरी मेथी शंकरपाळे कृती बद्दल

छोटी छोटी भूक लागली कि काहीतरी स्नॅक्स हवं असत .....वेळेवर बनवायचा कधी कधी कंटाळा येतो .मग असे शंकरपाळी बनवून ठेवली तर हवी तेव्हा तोंडात टाकता येतात .मी यामध्ये कसुरी मेथी टाकलीय त्यामुळे वेगळी चव मिळते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा एक वाटी
  2. तेल
  3. ओवा एक चमचा
  4. कसूरी मेथी एक चमचा
  5. मीठ
  6. जिरे एक चमचा

सूचना

  1. मैदा चाळून घ्या.
  2. जिरे ,ओवा ,मेथी ,जाडसर भरडून घ्या .
  3. मैद्यामध्ये भरडलेले ओवा ,मेथी ,जिरे आणि मीठ टाका ,कडकडीत तेलाचे मोहन घाला .आणि मिक्स करा .
  4. हळूहळू पाण्यानी भिजवा .गोळा बनवून ओल्या कापडाखाली 20 मिनिट झाकून ठेवा .
  5. छान मळून घ्या .पोळपाटावर मोठी पोळी लाटा.
  6. सुरीने किंवा शंकरपाळीच्या चमच्याने आवडीच्या आकारात शंकरपाळी पाडा.
  7. माध्यम आचेवर तळून घ्या .थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर