मुख्यपृष्ठ / पाककृती / चीझ मेयो सँडविच

Photo of Chiz meyo sandwich by Teesha Vanikar at BetterButter
611
7
0.0(0)
0

चीझ मेयो सँडविच

Dec-24-2017
Teesha Vanikar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीझ मेयो सँडविच कृती बद्दल

हे हेल्दी सँडविच आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ब्रेड स्लाइस
  2. मेयो
  3. चीझ
  4. चाट मसाला
  5. टोमॅटो
  6. शिमला मिरची
  7. बटर
  8. कोथिंबिरची किवा पुदिन्याची चटणी

सूचना

  1. ३ स्लाइस ना बटर,मेयो,चीज लाऊन घ्या.
  2. ह्यातून २ स्लाईसवर कापलेला टॉमॅटो आणि शिमला मिरची ठेवा .
  3. त्यावर चमच्याने चटणी लावा.
  4. २स्लाईस एकमेकांवर ठेवा व तिसऱ्या स्लाइस ने कव्हर करा.
  5. तव्यावर बटर लावून सँडविच ठेवा
  6. दोन्ही साईड ने बटर लाऊन गोल्डन ब्राऊन शेका.
  7. सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर