Photo of Heart Friendly Mung dal sup by pranali deshmukh at BetterButter
980
10
0.0(2)
0

Heart Friendly Mung dal sup

Dec-24-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • सूप
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. 50 ग्रा. मुंग डाळ
  2. एक माध्यम कांदा
  3. एक गाजर
  4. एक टोमॅटो
  5. पाच लसूण पाकळ्या
  6. अर्धा चमचा मीर पूड
  7. मीठ
  8. एक टी स्पून. तेल
  9. मेथीची पान
  10. छोटा तुकडा कलमी (दालचिनी )
  11. एक दोन मीरे
  12. हळद

सूचना

  1. मूग डाळ वीस मिनिट भिजत घाला .
  2. एक चमचा तेल कुकरमध्ये टाकून कलमी ,मीरा परतवा.
  3. कांदा बारीक कापून ,घाला ,लसूण बारीक चिरून टाका .
  4. गुलाबी होईपर्यंत परतावा.
  5. गाजर आणि टोमॅटो बारीक कापून घाला .
  6. हळद मीठ घालून भिजलेली डाळ टाका .
  7. 300 मिली .पाणी घालून दोन शिट्या होऊ द्या .
  8. शिजल्यावर कलमी, मिरे काढून घ्या.
  9. एका चाळणीत स्मॅश करून गाळून घ्या .
  10. गाळलेलं सूप पॅनमध्ये टाका ,मेथीची पान बारीक चिरून घाला .
  11. हवं असल्यास पाणी घाला .एक उकळी येऊ द्या ....
  12. गरम गरम सूप सर्व्ह करा .

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Dec-27-2017
Chayya Bari   Dec-27-2017

मस्त!

Mamta Joshi
Dec-26-2017
Mamta Joshi   Dec-26-2017

कलमी काय अाहे?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर