मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा दहीवडा

Photo of Fasting Dahi Wada by Archana Lokhande at BetterButter
517
8
0.0(0)
0

उपवासाचा दहीवडा

Dec-24-2017
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा दहीवडा कृती बद्दल

उपवासाचा दहीवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. ४ बटाटे
  2. २ चमचे वरईचे पीठ
  3. ४ हिरवी मिरची
  4. छोटा तुकडा आल
  5. १ चमचा जिरे
  6. मीठ
  7. कोथिंबिर
  8. १ वाटी दही
  9. १ चमचा गोड चिंचेची चटणी(ऐच्छिक)
  10. १/२ चमचा जिरेपूड
  11. १/२ चमचा लाल तिखट
  12. १ चमचा साखर

सूचना

  1. प्रथम ४ बटाटे उकडून कुसकरून(मॅश ) करुन घेतल.
  2. हिरव्या मिरच्या आणि आलं याची पेस्ट तयार करून घेतली.
  3. आता एका बाऊलमध्ये मँश केलेले बटाटे, वरईचे पीठ, हिरवी मिरची आणि आलं पेस्ट, जिरे, मीठ, कोथिंबिर घालून मिक्स करून घेतले.
  4. सर्व छान मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले.
  5. नंतर हे गोळे/वडे आप्पे पात्रात थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन करून घेतले.
  6. आता २ वाटी दही, १ चमचा साखर, मीठ टाकून छान मिक्स करून घेतले.
  7. सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार वडे घेऊन त्यावर दही, गोड चिंचेची चटणी(ऐच्छिक), जिरे आणि लाल मिर्ची पावडर आणि कोथिंबिरीने प्लेट सजवून डिश सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर