Photo of Maggi vada by Vaishali Joshi at BetterButter
986
7
0.0(0)
0

मॅगी वडा

Dec-25-2017
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॅगी वडा कृती बद्दल

टी टाइम सोबत उपयोगात येणारी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. १ मॅगी पाकिट
  2. २ ब्रेड स्लाइस
  3. ३-४ चमचे कॉर्न फ्लोर
  4. २ मोठे बटाटे
  5. १ वाटी मटर चे दाणे
  6. १/२ गाजर चा किस
  7. १ कांदा
  8. २ मिरच्या
  9. मैगी मसाला पैकेट
  10. तिखट
  11. मीठ
  12. कोथींबीर

सूचना

  1. मॅगी आणि मटर चे दाणे एकत्र करून थोड मीठ आणि पाणी घालून एक उकळी काढून घ्या
  2. चाळणीत काढून त्यावर थंड पाणी टाकून बाजूला ठेवा
  3. बटाटे उकडून साल काढून स्मैश करून ठेवा
  4. ब्रेड मिक्सर मद्द्ये बारीक़ करून घ्या
  5. आता मोठ्या भांड्यात अनुक्रमे- स्मैश केलेले बटाटे
  6. बारीक़ केलेला ब्रेड
  7. बारीक कापलेला कांदा
  8. बारीक़ कापलेल्या मिरच्या
  9. कोथिंबीर
  10. किसलेले गाजर
  11. मटर चे दाणे
  12. मैगी
  13. मैगी मसाला
  14. तिखट
  15. मीठ
  16. कॉर्न फ्लोर घालून हलक्या हातानी एकत्र करा
  17. चपटे गोलाकार वडे करा
  18. तळून घ्या
  19. तळलेले वडे पेपर वर काढून घ्या
  20. प्लेट मध्ये चटणी बरोबर खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर