मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचे शंकरपाळी

Photo of Gulache shankarpali by pranali deshmukh at BetterButter
1544
7
0.0(0)
0

गुळाचे शंकरपाळी

Dec-25-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचे शंकरपाळी कृती बद्दल

लहान मुलांना दिवसभसर काहीतरी चुटूर पुटूर खायला हवं असतं....मग बाहेरच बाहेरचं स्नॅक्स दिल्यापेक्षा खुसखुशीत शंकरपाळी द्यावीत .....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या कणीक
  2. 2 चमचे तुपाचे मोहन
  3. पाव वाटी बारीक चिरलेला गुळ
  4. एक चिमूटभर मीठ
  5. ४-५ वेलदोड्याचि पूड.

सूचना

  1. कमी पाण्यात गूळ विरघलवून घ्या.
  2. तूप फेसून घ्या. नंतर सर्व एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.
  3. मळून अर्धा तास झाकून ठेवा .
  4. मोठी पोळी लाटून शंकरपाळी लाटा.
  5. मंद आचेवर तळून घ्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर