मुख्यपृष्ठ / पाककृती / राईस टिक्की

Photo of Raice tikki by Teesha Vanikar at BetterButter
703
8
0.0(0)
0

राईस टिक्की

Dec-25-2017
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राईस टिक्की कृती बद्दल

इनोव्हेटिव्ह डिश आहे,जी मी बनवली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ वाटी उरलेला भात
  2. १ उकडलेला बटाटा
  3. १ ब्रेडचा चुरा
  4. १ बारीक कापलेला कांदा
  5. कोथिंबीर
  6. १ चमचा लाल तिखट
  7. ३ चमचे शेगदाण्याचा कूट
  8. १/२ चमचा हळद
  9. १ चमचा गरम मसाला
  10. तेल
  11. मीठ

सूचना

  1. १)ऐका मोठ्या ताटात उरलेला भात घ्या.
  2. २)त्यात स्मॅश केलेला बटाटा घाला.
  3. ३)ब्रेडचा चुरा, दाण्याचा कुट, कोथिंबीर,सर्व मसाले व मीठ घाला.
  4. ४)सर्व ऐकत्र करून व्यवस्थित मळून घ्या.
  5. ५)तेल गरम करा.
  6. ६)मळलेल्या मिश्रणाचे समान गोळे करून,हवा तो शेप द्या.
  7. ७)आता सर्व टिक्की तेलात तळून घ्या.
  8. ८)गरमागरम सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर