मुख्यपृष्ठ / पाककृती / सिक्रेट पॉकेट

Photo of Secret pocket by Teesha Vanikar at BetterButter
672
6
0.0(0)
0

सिक्रेट पॉकेट

Dec-25-2017
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिक्रेट पॉकेट कृती बद्दल

उरलेल्या गाजराच्या हलव्या पासून बनवलेली माझी सिक्रेट पॉकेट डिश नक्की सर्वांना आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी गाजर हलवा
  2. १ वाटी गव्हाचे पीठ
  3. साजूक तूप
  4. मीठ

सूचना

  1. कणीक ३चमचे तूप व थोडे मीठ घालून मळुन घ्यावे.
  2. नॉनस्टीक तवा गॅसवर गरम करायला ठेवा
  3. तोवर चपाती लाटून घ्यावी
  4. चपातिच्या अर्ध्या साईडवर गाजर हलवा चमच्याने पसरवा.
  5. चपतीची अर्धी घडी घालून कडा पाण्याच्या साहाय्याने बंद करा
  6. तव्यावर तूप टाकून केलेले पॉकेट दोन्ही बाजूने शेकून घ्या.
  7. पॉकेट रेडी टू इट :yum::yum:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर